¡Sorpréndeme!

India vs Pak T20 World Cup: कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील 'हाय व्होल्टेज' सामना | SakalMedia

2021-10-22 2,942 Dailymotion

India vs Pak T20 World Cup: कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील 'हाय व्होल्टेज' सामना
टी 20 वर्ल्डकपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात 'हाय व्होल्टेज' सामना 24 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ काय प्लेइंग इलेव्हन खेळविणार, कुठल्या खेळाडूंवर लक्ष असणार, हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार का? अशा अनेक विषयांवरची ही चर्चा
#IndiavsPak #India #Pakistan #T20WorldCup #Cricket